Gajagamini

Gajagamini

@gajagamini039681

(232)

3

4k

9.5k

About You

मी म्हणजे तशी मुळात कवयित्री. मी नेहमी गंभीर विषयांवर लिहिलय. पण आता म्हटलं, थोडा बदल हवा. म्हणून पहिल्यांदाच प्रतिलिपिवर आलेय. मला वाटतं की प्रेम आणि त्यातील उन्माद ही साजरा करण्याची गोष्ट आहे, पडद्यामागे उरकून टाकायची गोष्ट नाही. हळुवार तिच्यात विरघळायला हव. आणि मी माझ्या लेखणीतून तेच करतेय. या क्षेत्रात मी अगदीच नवखी आहे. त्यामुळे माझं हे लिहिणं नेमकं कसं वाटतंय? हे कळण्यासाठी कमेंट्स नक्की करा प्लीज.

    No Books Available

    No Books Available